भैरवनाथ शिक्षण, क्रीडा व समाजसेवा मंडळ, अहमदनगर या संस्थेअंतर्गत, संस्थेचे संस्थापकिय अध्यक्ष आदरणीय शिक्षण महर्षी स्व. अशोकरावजी मुळेकर पाटील यांनी शै. वर्ष 2001-02 मध्ये ससेवाडी ता. जि. अहमदनगर येथे शिवछत्रपती विद्यालयाची स्थापना केली. सदरील शाळा सन 2005-06 या शैक्षणिक वर्षापासून सुंदरवाडी- झाल्टा मा ग्रामीण भागात स्थलांतरीत केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाबाबत होणारी हेळसांड व परवड लक्षात घेवून आदरणीय सरोगी ग्रामीण भागाची निवड केली. प्रथमत: सदरील शैक्षणिक संकुलाल र 8 वी ते 10 वी चे वर्ग सुरु करण्यात अाले. शाळेचा गुणवत्तेचा चढता आलेख पाहता पालकांनी उच्च प्राथमिकचे (बीते वर्ष शुद्ध रयान जाने अशी विनंतीपूर्वक मागणी केली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक "गरज व पालकांची मागणी लक्षात घेवून आदरणीय सरांनी हे वर्ष
पासून ते पतीच्या काची मान्यता आणली व की खुद झाले परंतू, सरांच्या असे लक्षात आले की, 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पूल शिक्षणात विद्यार्थ्यांना शहाशिवाय पर्याय नव्हता. जे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी पालकांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नव्हते. शिक्षणापासून वंचित राहू लागल. याचाही आदल जाणीवपूर्वक विचार न शै. वर्ष 2008-09 मध्ये शिवछत्रप कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. यामध्ये एकाच वर्षा सच्या अयक प्रयत्न केला, विज्ञान, वाणिज्य व MCVC या शाखांची मान्यता मिळाली. शैक्षणिक वर्ष 2005-06 ला सुक सलिल हे छोटेसे शैक्षणिक रोपटे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरीत झालेले आहे. आजच्या घडीला शिवछत्रपती विद्यालय व तिष्ठ महाविद्यालयात अवघ्यात 1200 विद्यार्थी शिक्षक घेऊ आहेत.